आपण जेव्हा एखादं चित्र किंवा फोटो पाहतो तेव्हा त्यावर आपली नजर खिळून राहते. फोटो किंवा चित्रात नेमकं काय आहे? याबाबत उत्सुकता असते. रंगसंगतीसोबत त्यामागच्या भावना शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. चित्रकलेत अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ऑप्टिकल इल्युजन एक प्रकार आहे. या चित्रांमधून आपल्याला सहज उत्तर मिळणं कठीण होत. त्यामुळे अशी चित्र पाहताना आपण बांधलेला अंदाज आणि त्यामागे दडलेलं चित्र यात फरक जाणवतो. त्यामुळे अनेकदा ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो समजणं कठीण होतं. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले असंख्य फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला पूर्णपणे अडकवून ठेवण्याची क्षमता आहे. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्युजन फोटोचे उत्तर खुप सोपं आहे. आता तुम्हीही हा फोटो बघून नीट विचार करा आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे, हे शोधा. तसेच या चित्रात अनेक गोष्टी दिसत आहेत. पण सर्वात आधी तुम्हाला चित्रात काय दिसतंय ते सांगा.

(फोटो ट्विटरवरून साभार)

या फोटोत तीन व्यक्ती दिसत आहेत. मात्र, सर्वात आधी त्यात एक चेहरा दिसतोय. याशिवाय नाकाच्या जागी एक व्यक्ती बसलेला दिसतोय आणि मानेवर एक मुलगी दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला या फोटोत सर्वात काय दिसतंय हे कमेंटे करून सांगायला विसरू नका. शिवाय तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींची मजा घ्यायची असेल तर त्यांच्यासोबत हा फोटो शेअर करा.  