Viral video: क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात धर्मवेडय़ांप्रमाणेच क्रिकेटवेड्या लोकांचा एक वेगळा गट आहे. अनेक तरुणांचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असतं. अगदी नुकतंच जन्माला आलेल्या बाळाच्याही हातात हल्ली बॅट दिली जाते. जन्मता:च त्यांना क्रिकेट खेळायची आवड निर्माण होते ती नंतर कितीही मोठे झाले तरी क्रिकेट काही सुटत नाही. अशाच एका क्रिकेटवेड्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानं असं काय केलं हे तुम्हीच पाहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही लोकांना क्रिकेटचं इतकं वेड असतं की ते तहान भूक विसरुन खेळतच राहतात. यावेळी ते कॉलेज तर काहीजण कामालाही दांडी मारतात. मात्र या तरुणानं कामावर दांडी नाही मारली तर चक्क लॅपटॉपच घेऊन ग्राऊंडवर आलाय. जेव्हा कामापेक्षा क्रिकेट जास्त महत्त्वाचं असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण चक्क क्रिकेटच्या मैदानावर कामाचा लॅपटॉप घेऊन आला आहे. तो एका हातात लॅपटॉप घेऊन मैदानात क्रिकेटमध्ये सामील झाला आहे. तो क्रिकेटचे काहीतरी नियम सांगत असल्याचं दिसत आहे. नेटकरी मात्र या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: लग्न पहावं करुन! चक्क उडत्या विमानात त्यांनी बांधली लग्नगाठ; प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलीचा आकाशात शाही सोहळा

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @vinayak_srt10 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.