Viral Video : सध्या सगळी कडे श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री-२’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोक आवडीने हा हॉरर चित्रपट पाहताना दिसत आहे. ‘स्त्री-२’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे. लोक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विचार करा, तुम्ही ‘स्त्री२’ चित्रपट थिएटरमध्ये पाहायला गेला आणि अचानक तुम्हाला चित्रपटातील स्त्री (भूताचे पात्र) करणारी महिला थिएटरमध्ये येताना दिसली तर… तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क स्त्री (भूताचे पात्र) सारखा लूक करून थेट थिएटरमध्ये आली आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना भीती वाटू शकते तर काही लोकांना हसू आवरणार नाही.
हेही वाचा : ती गळाभेट ठरली शेवटची! स्कूटरवर बसून मित्राबरोबर गप्पा मारताना घडलं असं की… हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद
जेव्हा ‘स्त्री’ थिएटरमध्ये येते…
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका थिएटरमध्ये लोक बसलेले आहेत आणि थिएटरमध्ये अचानक लाल साडी आणि डोक्यावर घुंघट घेऊन थेट थिएटरमध्ये एन्ट्री करते. तिची एन्ट्री पाहून अनेक जण उत्सुकतेने तिच्याकडे बघताना दिसते. काही लोक फोटो काढताना दिसतात तर काही लोक व्हिडीओ काढताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या स्त्रीला पाहून काही लोक घाबरू सुद्धा शकतात.
लक्षात घ्या, हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवलेला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
हेही वाचा : ‘पैसे तो दे दिए…’ राजपाल यादव यांची हुबेहूब नक्कल करणारा चिमुकला; Video तून पाहा दुकानदार व त्याचा संवाद
official_yusraa_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खरी स्त्री” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चित्रपटाच्या तिकिटांची जास्त विक्री व्हावी म्हणून निन्जा टेक्निक” तर एका युजरने लिहिलेय, “स्त्री पाहायला आली स्त्री” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्त्री कल आना” एक युजर लिहितो, “स्त्रीच्या अवतारात तरुण मुलगाच असेल”
स्त्री२ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कोटींची कमाई करत आहे. हा हॉरर चित्रपट असला तरी या चित्रपटातून कॉमेडीद्वारे लोकांचे चांगले मनोरंजन केले आहे. यापूर्वी स्त्री या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.