The Great Khali: या व्हिडिओला केवळ एका दिवसात २३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. कुस्तीच्या रिंगमध्ये तो एक शक्तिशाली खेळाडू आहे पण खऱ्या आयुष्यात मात्र तो मोठा खवय्या आहे. ७ फुंटापेक्षा जास्त उंची असलेल्या धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या खलीचा स्वत:चा असा एक आवश्यक आहार आहे. खलीच्या खाद्यप्रेमी स्वभावामुळे त्याला स्वयंपाक कला जोपसण्याची प्रेरणा मिळाली आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने द ग्रेट खली ढाबा सुरू केला. अलीकडेच अलीकडेच, खलीचा स्वयंपाक करतानाचा एका व्हिडिओने इंस्टाग्रामवर सर्वांचे लक्ष वेधत आहे. व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा