Viral Video : सोशल मीडियावर पाटीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पुण्यातील पाट्या तर विशेष लोकप्रिय आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आला आहे. तरुण मंडळी हातात एक पाटी धरुन रस्त्यावर उभे राहतात आणि या पाटीवर कधी मजेशीर तर कधी भावुक करणारे मेसेज लिहितात. कधी या पाटीवर समाजाला चांगली शिकवण देणारे मेसेज सुद्धा लिहिलेले दिसतात. या पाट्यांवरील मेसेज पाहून रस्त्यावरून येणारे जाणारे लोक प्रतिक्रिया देतात आणि लोकांच्या या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करतात.

सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. (when you respect women then goddess in temple show grace on you a young man paati goes viral on social media)

Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
First Miss World Kiki Hakansson Death
First Miss World : जगातली पहिली ‘विश्वसुंदरी’ काळाच्या पडद्याआड! किकी हॅकन्सन यांचं ९५ व्या वर्षी निधन
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर एक तरुण हातात पाटी धरून उभा असलेला दिसेल. या पाटीवर सुंदर संदेश लिहिला आहे. येणारे जाणारे लोक पाटीवरील संदेश वाचून कौतुक करत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मोठ्या आवडीने पाटीवरील संदेश वाचत आहे. त्या पाटीवर लिहिलेय, “तेव्हाच होईल खऱ्या अर्थाने प्रसन्न मंदिरातील आई माऊली, जेव्हा पडणार नाही तुझी कुठल्याच स्त्रीवर वाईट नजरेची सावली”
या पाटीवरील मेसेज वाचून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘राजं संभाजी’, गाण्यावर परदेशातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पाँडचा जबरदस्त डान्स; Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : कांची रे कांची गाण्यांवर सरांनी केला भन्नाट डान्स, “तुमच्या शाळेत डान्स करणारे शिक्षक होते का?” पाहा Viral Video

_sahil_0919 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनवर लिहिलेय, “नक्की विचार करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “१००% खरंय भावा. जेवढा स्त्रीचा आदर सन्मान कराल… तेव्हा खरच आई अंबाबाई कसलीच कमी पडू देणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटी तीच आई माऊलीचं रुप आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अगदी बरोबर. घरात मोठ्यांनी स्त्रीचा आदर राखला तर घरातला मुलगा बाहेरसुद्धा स्त्रीला सन्मान आदराने बघेल.” अनेक युजर्सनी पाटीवर लिहिलेल्या मेसेजवर सहमती दर्शवली आहे.

Story img Loader