या जगात असे बरेच लोक आहेत जे भाग्यवान संख्या, भाग्यवान वेळ, भाग्यवान रंग इत्यादीं गोष्टींवर खूप विश्वास ठेवतात, खूप मानतात. तर काही लोकांचा यावर अजिबात विश्वास नाही. यावर विश्वास ठेवणं न ठेवण हे प्रत्येकावर अवलबूंन असते. हे जग सोशल मीडियाचे आहे. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. विशेष म्हणजे, काही व्हिडिओ लोकांना प्रचंड आवडतात देखील. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने लकी नंबर सांगितला आहे आणि तो सर्व मुलांसाठी लकी असल्याचे त्याने म्हटलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी बरेच जण त्याच्याशी सहमत होतील. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने कोणत्या नंबरला लकी म्हटले आहे आणि त्यामागे कोणते कारण दिले आहे, ते जाणून घ्या…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा बसून अभ्यास करताना दिसत आहे. मागून व्हिडिओ बनवत असताना त्याचा मित्र त्याच्याजवळ येतो. अचानक त्याची नजर समोरच्या फलकावर लिहिलेल्या क्रमांकावर पडते आणि तो त्याच्या मित्राला याबद्दल विचारतो. “हा क्रमांक या फलकावर तू का लिहिला आहेस?” यावर अभ्यास करणारा तरुण सांगतो की, “हा माझा लकी नंबर आहे. एवढेच नाही तर, हा सर्व मुलांचा लकी नंबर हाच आहे.”, असे तो सांगतो. त्याचा मित्र त्याला यावर विचारतो, हाच नंबर सर्व मुलांचा लकी नंबर कसा? यावर तो अभ्यास करणारा तरुण सांगतो, “परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मुलांना इतकेच गुण आवश्यक असल्याने हा नंबर सर्वांसाठी लकी असल्याचे तो सांगतो.”

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

(हे ही वाचा : हत्तीच्या कळपाने एकीचे बळ दाखवत बुडणाऱ्या पिल्लाचा वाचवला जीव; व्हायरल Video पाहून तुम्हीही भावूक व्हाल )

व्हायरल व्हिडिओ येथे पहा

फलकावर ३३ हा आकडा लिहिला असतो. जे या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर saurya_mudgal22 नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे, ज्याला बातमी लिहिपर्यंत ६८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, “भाऊ, मला बारावीत गणितात फक्त ३३ गुण मिळाले. दुसऱ्या यूजरने लिहिले, “भाऊ, आता लकी नंबर ३३ वरून ३६ वर बदलला आहे. एका यूजरने लिहिले, “भाऊ, हा माझा रोल नंबर आहे.”, अशाप्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

Story img Loader