Viral Video: समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यातील काही डान्स खूप सुंदर पाहण्यासारखे असतात; तर काही जण मुद्दाम अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अश्लील डान्स करतात. शिवाय काही डान्स लोक इतरांना इम्प्रेस करण्यासाठी करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गावातील कार्यक्रमामध्ये एक डान्स करणारी तरुणी स्टेजवर नाचत असून यावेळी तिथे एक तरुण येतो आणि त्या तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी नाचू लागतो. पुढे नाचता नाचता तो वेगाने गोल फिरतो आणि खाली पडतो. तो खाली पडलेला पाहून अनेक जण हसतात, तर काही जण जाऊन त्याला मदत करतात. तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी केलेला हा स्टंट तरुणाला खूप महागात पडतो.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @munnayadavpradhan या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास १२७ मिलियन व्ह्युज मिळाल्या असून एक मिलियन लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘नाद खुळा डान्स…’, किसीक गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “मुलीच्या नादात पडला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “कशाला नाटकं करत होता”, याला असंच पाहिजे. तर तिसऱ्याने लिहिलंय की, “पाय मोडला नाही ना याचा?”, तर आणखी एका व्यक्तीने “वेड्यांचा बाजार आहे सगळा, हल्ली कोण काय करेल हे सांगता येत नाही,” अशा कमेंट केल्या आहेत.