Shocking video: सोशल मीडियावर आपल्याला असंख्य व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी पोटधरुन हसायला लावतात तर कधी काळजाचा थरकाप उडवतात. सध्या अशाच एका भयंकर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे, कारण अनेकजण पंक्चर काढत असताना दुकानाच्या समोर उभे राहतात.मात्र प्रत्येकाने सावधान राहिले पाहिजे, कारण कधी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

यात व्हिडीओत एक टायर पंक्चर काढण्याचे दुकान दिसत आहे. या दुकानात काही कर्मचारी मोठ्या ट्रकचा टायर पंक्चर काढण्याचे काम करीत आहेत. तेव्हा अचानक या मोठ्या टायरमधील ट्युबचा ब्लास्ट होऊन कर्मचारी हवेत उडाल्याचे दिसत आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी तिथली सगळी लोकं हताश झाली आहेत. विशेष म्हणजे तिथल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे.

Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
Car took reverse leads to little boy accident mother get panik shocking accident video viral
काय अवस्था झाली असेल त्या आईची? डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण…Video पाहून काळजात धडकी भरेल
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Shocking video sister makes reel in front of brothers corpse consoles bhabhi video viral
“अरे जरा तरी लाज वाटू द्या” मागे भावाचा मृतदेह, वहिनी धाय मोकलून रडतेय अन् नणंद रिल्स बनवण्यात व्यस्त; VIDEO पाहून धक्का बसेल

अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे, तर काही लोकांना तो गंमतीदार वाटत आहे, त्यामुळे या व्हिडीओला वारंवार पाहीले जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: अरे बापरे! हत्तीनं झाडावर चढून खाल्ले फणस, पण थांबा…बघा पुढे काय झालं

हा व्हिडीओ सोशल मीडियावर bogor.gembira नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सात करोड लोकांनी पाहिला आहे. तीन लाख लोकांनी या व्हिडीओ लाईक केले आहे. या व्हिडीओला अधिक लोकांनी कमेंट केली आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहीले आहे की, मी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. दुसरा व्यक्ती म्हणत आहे की, हे कस काय झालं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट करुन कळवा.

Story img Loader