सोशल मिडीयावर कधी काय ट्रेण्ड होईल सांगता येत नाही. याचं एक उदाहरण म्हणजे सध्या ट्रेण्ड होत असलेलं #JCBKiKhudai होय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मिडीयावर #JCBKiKhudai या हॅशटॅगचे मिम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत

जेसीबीद्वारा खोदकाम करत असलेल्या एक सामान्य व्हिडियो अनेक ट्रेडिंग गोष्टींशी लिंक हा जेसीबी खोदकामाच्या व्हिडियो आज खूपच महत्त्व प्राप्त झालय. त्यासाठी #JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं जेसीबीवर उभे राहिलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर करियर बदलले? असे कॅप्शन टाकले. त्यानंतर सोशल मीडियावर हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. ट्विटरवर असे काही थोडेच लोक राहिले असतील ज्यांनी आपल्या ख-या आयुष्यात जेसीबीचे खोदकाम करताना पाहिले नसेल. लोक अक्षरश: वेळात वेळ काढून हे काम पाहतात.

Story img Loader