Viral Video : बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. बहिण भाऊ लहान लहान गोष्टींवरून भांडतात, मारामारी करतात, एकमेकांवर रुसतात पण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. एकमेकांच्या सुख दु:खात ते नेहमी साथ देतात. गरज पडली तर एकमेकांसाठी इतरांबरोबर लढतात. एकमेकांच्या पाठीशी कायम उभे राहतात आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देतात. एक भाऊ हा वडिलांसारखा असतो तर बहिण ही आईसारखी असते. ते एकमेकांसाठी खूप खास असतात. (why is sister so special a guy told a beautiful answer every brother should watch this video)

सोशल मीडियावर सुद्धा बहिण भावाच्या नात्यावर आधारित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यावर अनेकदा बालपणीची आठवण येते आणि बहिण -भावाबरोबरचे सुंदर क्षण आठवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने बहिण का स्पेशल असते, याविषयी सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

“बहिण का स्पेशल असते?”

या व्हायरल व्हिडीओला एका तरुणाने आवाज दिला आहे. तो म्हणतो की बहिण का स्पेशल असते, माहितेय? कारण ती आपल्याला कधी टाळत नाही. आपल्याबाबतीत तिला कधीच अहंकार नसतो. आपल्या भावनासोबत आपली बहिण कधीच खेळत नाही. जेव्हा आपल्याला मनमोकळेपणाने रडायचं असतं ना.. असं आपण एकाच व्यक्तीसमोर रडू शकतो, एकाच व्यक्तीसमोर व्यक्त करू शकतो, ती असते आपली बहिण आणि ती आपल्याला जज सुद्धा करत नाही त्या गोष्टीवरून”
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

po_.uj________28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझी गोड बहिण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कारण कोण नसतं त्यावेळी बहीण असते” तर एका युजरने लिहिलेय, “कारण प्रत्येकाच्या नशिबात नसते…” अनेक युजर्सनी बहिणीविषयी प्रेम व्यक्त केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader