पुण्यात काल रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धो-धो पाऊस कोसळत आहे. नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. पुण्यातील पावसाची भयावह स्थिती दर्शवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुदैवाने स्थानिक लोकांनी त्याची मदत केली.

View this post on Instagram

A post shared by Pooja Dheringe (@pdheringe)

youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा
Vinod Kambli discahrge from hospital
Vinod Kambli video: “तरुणांनो आयुष्य आनंदात घालवा, पण दारू….”, रुग्णालयातून स्वतःच्या पायावर बाहेर आलेल्या विनोद कांबळीचा संदेश

हेही वाचा – पुण्यातील ऐतिहासिक पेशवे कालीन कात्रजचा तलाव ओव्हरफ्लो; पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये आपली कार उतरवताना दिसत आहे. आसपासचे लोक त्याला कारमधून बाहेर येण्यास सांगत आहे. एक व्यक्ती जोरजोरात ओरडत आहे की, “ए बाहेर ये, दार उघड समोर खड्डा आहे.”व्यक्तीची कार अक्षरश: पाण्यात बुडणार तेवढ्यात आसपासचे लोक त्याला कारमधून ओढून बाहेर काढतात. कार बुडायला आली तरी तो व्यक्ती बाहेर येत नव्हता हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. लोक मदतीला धावून आले नसते तर त्या व्यक्तीने नाहक जीव गमावला असता.

हेही वाचा – Video: “लग्नाचं टेन्शन नको घेऊ, सरकारला विनंती करू…” लाडकी बहीण, लाडका भाऊनंतर लग्नाळू लोकांची अजब मागणी, पोस्टर चर्चेत

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कारचालकाची मदत करणाऱ्यांचे कौतूक केले. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने व्हिडीओवर कमेंट करत सांगितले की, “हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधील चऱ्होळी बुद्रुक या गावातील आहे आणि या लोकांनी ज्याला वाचावले त्या व्यक्तीचे नाव योगेश भाऊ भोसले आहे” दुसरा म्हणाला, “जीवापेक्षा गाडी महत्त्वाची आहे.” तिसरा म्हणाला तर,”माणसाला फक्त माणूसच वाचवू शकतो”

Story img Loader