सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ आपणाला थक्क करणारे असतात, तर काही हसून हसून पोट धरायला लावणारे असतात. काही व्हिडिओ आपणाला काही शिकवून जातात. सध्या अशाच एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिला तिच्या पतीला फूल देत, आय लव्ह यू म्हणत असल्याचं दिसत आहे. पत्नीच्या या कृत्यानंतर तिच्या नवऱ्याने असं काही केलं की, त्यामुळे या घटनेचा व्हिडिओच व्हायरल झाला. तर या व्हिडीओतील पतीने आपल्या पत्नीला नक्की काय उत्तर दिलं ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पुर्ण पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला तिच्या हातामध्ये एक फूल घेत पतीला ‘आय लव्ह यू’ म्हणते. यावेळी तिथे आणखी एक महिला आणि व्हिडीओ शूट करणारे लोक उपस्थित असल्याचं दिसत आहे. सर्वांनी त्या महिलेला पतीला फूल देण्याचा आग्रह केल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. पण लोकांचे ऐकून पतीला प्रपोज करणं महिलेला चांगलच महागत पडल्याचं दिसत आहे. कारण महिलेने फूल देताच तिच्या नवऱ्याने तिला चापट मारल्याच दिसत आहे. परंतु हा सर्व व्हिडीओ गमंत म्हणून बनवल्याचं पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नवऱ्याने चापट मारल्यानंतरही महिलेने हसत हसत पुन्हा आपल्या पतीला फुले देण्याचा प्रयत्न केला आहे. जे पाहून अनेकांनी या जोडप्याचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- “लज्जास्पद…” संपत्तीसाठी वकीलाने वृद्ध महिलेच्या मृतदेहालाही सोडलं नाही; कारमधील ‘तो’ Video पाहून नेटकरी संतापले

नेटकऱ्यांनी पाडला कमेंटचा पाऊस –

हेही पाहा- “संघाची काळजी…” रिंकू सिंगने ५ षटकार मारुनही केकेआरचा ‘तो’ स्टाफ मेंबर नाराज का? नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला थेट माजी संघ संचालकांनी दिलं उत्तर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून ते व्हिडिओवर वेगवेगळ्या आणि गमतीशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, काका, तुम्हीही आय लव्ह यू म्हणा, हे दिवस मोठ्या अडचणीने येतात. हे दिवस आयुष्यभर स्मरणात राहतील. तर दुसऱ्या एका युजरने, ‘यालाच खरं प्रेम म्हणतात’ अशी कमेंट केली आहे.

आणखी एका व्यक्तीने देव तुम्हा दोघांना असेच आनंदी ठेवो अशी प्रार्थना केली आहे. बहुतांश नेटकऱ्यांनी जुन्या लोकांना आपलं प्रेम व्यक्त करण्याची गरज नसते असं लिहिलं आहे. chocolati_pie नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडल्याचंही दिसत आहे.