पुणे हे खरंच सुंदर शहर आहे. पुण्यात ऐतिहासिक, नयन रम्य ठिकाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत पण ही ठिकाण नाही तर येथे राहणारी लोक पुण्यांच्या सौंदर्य वाढवातात. पुण्यात लोकांना दिलखुलास व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. कोणतेही प्रशिक्षण न घेता येथे राहणारी प्रत्येक व्यक्ती पुणेरी शैली आत्मसात करतो. या पुणेरी शैलीची झलक आपल्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाहायला मिळते. कधी कोणी गेटसमोर पुण्याची पाटी लावून इतरांना प्रेमळ शब्दात सूचना देतो तर कोणी दुकानाबाहेर पाटी लावून अगदी स्पष्ट शब्दात आपण व्यावसायिक असल्याची कबुली देते. आजकाल हे पुणेकर भर रस्त्यात हातात पुणेरी पाटी घेऊन बिनधास्तपणे उभे राहतात आणि सर्वांच्या चेहर्‍यावर हसू आणतात. हे फक्त पुणेकरचं करू शकतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या अशाच एका व्हिडिओ सर्वत्र चर्चा होत आहे व्हिडीओमध्ये हातात पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या तरुणाने सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे.

View this post on Instagram

A post shared by आपलं राजगुरुनगर | पुणे ? (@aaplrajgurunagar)

Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pune Doctor funny medicine prescription viral on social media
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video
VIDEO: पुणेरी शेतकऱ्यानं पक्ष्यांनी ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; एक रुपयाही खर्च न करता पिकांचं कायमचं संरक्षण
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

सुखी-वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी नेहमीच प्रयत्नशील दिसतात. अशामध्ये अनेकदा भांडणे होतात, वाद होतात, रुसवे फुगवे होत असतात. अनेकदा विवाहित पुरुषांना पत्नीच्या मनात काय आहे कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करावे, कसे वागावे हे त्यांना समजत नाही. अशाच विवाहित पुरुषांना एक पुणेकर तरुणाने मोलाचा सल्ला दिला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक तरुण रस्त्यावर उभा आहे. त्याच्या हातात एक पाटी आहे ज्याकडे येणारे जाणारे लोक वळूनवळून पाहत आहे, काही लोक पाटीवरचा आशय वाचून हसत आहेत तर काही लोक फोटो काढत आहे. व्हिडीओच्या शेवटी पाटीवर लिहिलेला मजकूर दिसतो ज्यावर लिहिले असते की, पत्नी ही अर्धांगिनी आहे तिला अर्धीच माहिती द्या…सुखी व्हाल.” हा सल्ला अनेक विवाहित स्त्री पुरुषांना आवडला आहे ज्यामुळे ते तरुणाला अंगठा दाखवून बरोबर असल्याचे सांगत आहे.

व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, दादा, आता घरी गेल्यावल अर्धा जीव बायको घेतेय”

दुसऱ्याने कमेंट केली की, अर्धी माहिती दिली तर दुसऱ्या दिवशी पूर्ण माहिती मिळते.

Story img Loader