नवरा बायकोमध्ये नेहमीच बायकोला हुशार मानलं जातं, तर कधी कधी त्यांना चलाख, चाप्टर असंही म्हंटलं जातं. नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांना जाणून घेणे गरजेचं असतं. तुमचं एखमेकांवर कितीही प्रेम असलं तरी, अशी एकदा तरी वेळ येते की तुम्हाला प्रेमाची परिक्षा द्यावी लागते. अशीच वेळ एका कार्यक्रमात एका महिलेवर आली, ते म्हणजे डोळ्यावर पट्टी लावून नवऱ्याला ओळखायचं. यावर महिलेने असं डोक लावलं की तुम्हीही पाहून अवाक् व्हायरल..हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एका महिलेला डोळ्यावर पट्टी लावून नवऱ्याला शोधण्याचे चॅलेंज देण्यात आले. यानंतर ७,८ पुरुषांना रांगेत उभे केले आणि महिलेला डोळे बंद करुन त्यातील तिचा नवरा ओळखायला सांगितलं. आता तुम्ही म्हणाल डोळे बंद करुन कसं, तर यामध्ये तुम्हाला फक्त डोळे बंद करायचे आहेत, तुम्ही स्पर्शाने ओळखू शकता, तरीही हे तितकं सोप्पं नाही. मात्र या महिलेने अशी युक्ती केली की पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

पत्नीनं लढवली अशी शक्कल की सारे पहातच राहिले

या महिलेने काय केलं तर…तिला तिच्या नवऱ्याची उंची माहिती होती, त्यानुसार तिने स्वत:ची आणि समोरच्याची उंची मापत शोधण्यास सुरुवात केली, यावेळी सर्व तिच्यापेक्षा उंच असल्याचं लक्षात आलं यावरुन ती हा नाही हा नाही असं करत पुढे जात राहिली आणि शेवटी तिच्यापेक्षा कमी उंचीचा व्यक्ती तिला सापडला आणि तोच आपला नवरा हे तिने लगेच ओळखलं आणि सांगितलं. महिलेनं लावलेलं डोक पाहून सगळेच आश्रर्यचकित झाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ऑरेंज आईस्क्रीम खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल VIDEO पाहून खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर snockys या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर “बीवी नंब वन”, “वाईफ ऑफ द इअर” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी व्हिडीओवर देत आहेत.

Story img Loader