तंत्रज्ञानाच्या मदतीने जग खूप प्रगत झाले आहे; शिवाय सध्याचा काळ हा ऑनलाइन आहे. त्यामुळे आजकाल आपली अनेक कामे घरात बसून करता येतात. पूर्वी जर कोणाला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर ती दुकानात जाऊन खरेदी करावी लागत असे; पण आता ते घरी बसूनही सर्व काही खरेदी करू शकतात. विविध ऑनलाइन कंपन्यामधील डिलिव्हरी बॉय आपण मागवलेल्या वस्तू घरी पोहोचवतात.
ऑनलाइन शॉपिंगद्वारे तुमचे मित्र किंवा नातेवाईकही काही वस्तू तुमच्या घरापर्यंत पोहोचवू शकतात. त्यामध्ये अनेकदा वाढदिवसानिमित्त तुमचे जवळचे लोक तुम्हाला गिफ्ट देऊन सरप्राईजही देतात. अशा घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे याआधीही तुम्ही पाहिले असतील. पण, तुम्ही कधी डिलिव्हरी बॉयचा दुसऱ्या व्यक्तीवरील राग काढण्यासाठी वापर केला गेल्याचे पाहिले आहे का? नक्कीच तुमचे उत्तर नाही, असे असू शकते. परंतु, सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एका मुलीने आपल्या जुन्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी डिलिव्हरी बॉयचा उपयोग केल्याचे पाहायला मिळत आहे. हे पाहून तुम्हालाही हसू आवरणे कठीण होऊ शकते.
VIDEO : चक्क प्रियकरावरील राग काढण्यासाठी दिली ऑर्डर, ऑनलाइन डिलिव्हरीचा विचित्र वापर पाहून डोकेच धराल
तुम्ही कधी डिलिव्हरी बॉयचा दुसऱ्या व्यक्तीवरील राग काढण्यासाठी वापर केला गेल्याचे पाहिले आहे का?
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-12-2023 at 14:26 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will an order be given now to get rid of the anger on the lover the strange use of online delivery video goes viral jap