Viral video: भारतात लग्नाच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे.यार्षीच्या हंगामात जवळफास ३८ लाखांहून अधिक लग्ने होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एवढ्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या विवाहांमुळं लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ रोज पाहायला मिळत आहेत. तुळशीचं लग्न लागलं की लग्नसराई सुरू होते. थंडीचा मौसम आणि शादी का मौसम दोन्ही सोबतच असतता. यावेळी शहराच्या ठिकाणी फार नाही मात्र गावी खूप थंडी असते. अशातच नवरा नवरीसोबतच वऱ्हाडही चांगलंच गारठतं. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गारठलेल्या काही वऱ्हाडी मंडळींनी लग्नातच शेकोटी पोटवली आहे.

लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

राज्यात किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहुल लागली आहे. अशातच या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नसोहळ्यात आका बाजूला स्टेजवर नवरा-नवरीचे विधी सुरु आहेत. नवरा नवरी बाजूला काही घरातील सदस्य विधी करताना दिसत आहेत .तर दुसऱ्या बाजूला लग्नाला आलेली वऱ्हाडी आणि काही लहान मले शेकोटी घेताना दिसत आहे. एका भांड्यात ही शेकोटी लावून महिला मंडळी थंडीपासून आपला बचाव करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर gouthamkonda_photography या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रिक्षात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाच्या धक्क्याने सायकलस्वार कोसळला; तितक्यात मागून बाईक आली अन्…; पाहा VIDEO

सुरुवातीला तुम्हालाही हा व्हिडीओ गंभीर वाटेल पण नीट पाहिलं तर तुम्हाला हसू येईल.हा व्हिडीओ धक्कादायक आहे. पण एकंदर व्हिडीओ पाहिल्यावर सर्वजण यात हसताना दिसत आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात.

Story img Loader