एलॉन मस्क ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर ते लागोपाठ चर्चेत येत आहेत. ट्विटरमधील मोठ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणाऱ्या एलन मस्क यांनी मोठ मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. ट्विटरचे ब्लूटिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागत असल्याने सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.यापूर्वी काही ठरावीक लोकांनाच ब्लू टीक दिली जायची मात्र आता पैसे देऊन कोणालाही ब्लू टीकसाठी सबस्क्रिप्शन मिळू शकतं. १ एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्लू टिकसाठी ९०० रुपये प्रति महिना शुल्क आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in