सतत कामात बुडालेल्या आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांचे शहर म्हणून बंगळुरूला ओळखले जाते. येथे नेहमी काही नाही काही असे घडते जे सर्वांचे लक्ष वेधून घेते.येथील वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांचे एका पेक्षा एक मजेशीर अनुभव नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान वाहतूक कोडीमध्येही ऑफिसचे काम करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून Work-Life Balance वर नेटकऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे.

एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्यावर स्कुटर चालवत आहे आणि त्याचवेळी तीच्या हातातील मोबाईलवर ऑनलाईन ऑफिस मिटिंगमध्ये सहभाग घेत आहे. महिलेच्या आसापास वाहनांची गर्दी झाली असून वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. महिलेची एकाच वेळी इतके काम करण्याचे कौशल्य पाहून नेटकरी थक्क झाले आहे. एक्सवर ही क्लिप शान सुंदरने शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “वर्क फ्रॉम ट्रॅफिक, बंगळुरूमधील सामान्य दिवस” व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?

हेही वाचा – सहा महिन्यानंतर नोकरी सोडून का जातात कर्मचारी? HR Executiveने केला मोठा खुलासा

वाहतूकीचे नियम मोडून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहे. असे व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीस, शहराच्या रहदारीच्या रस्त्यावरून स्कूटर चालवत असताना एक व्यक्ती त्याच्या लॅपटॉप मांडीवर ठेवून ऑफिसची झूम मिंटिंग अडेंट करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या घटनांमुळे वैयक्तिक आयुष्य आणि काम यांच्यात बिघडलेले संतुलन आणि तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येवर होणारा परिणाम याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!

Mamaearth सह-संस्थापक गझल अलघ यांनी आयुष्य आणि काम यांच्यातील संतुलनाची आवश्यकता आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ते कसे वेगळे आहे याबद्दल तपशीलवार पोस्ट शेअर केली होती.