Woman Barking In Bus Video Viral : सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार मजेशीर असतात; तर काही फारच आश्चर्यकारक किंवा विचित्र असतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बसमधील तरुणावर ओरडताना चक्क श्वानाप्रमाणे भुंकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी मानला जातो. कुत्र्याचे माणसाबरोबरचे भावनिक नाते दाखविणारे अनेक व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावरही पाहिले असतील. पण, कुत्र्याप्रमाणे माणसाला भुंकताना कधी पाहिले आहे का? नाही ना; पण या व्हिडीओमध्ये तरुणी तसेच करताना दिसतेय.

व्हिडीओ पाहून असे दिसते आहे की, एक तरुणी बसमधील एका तरुणावर कुत्र्याचा आवाज काढून भुंकताना दिसत आहे. पण, तिने ही कृती फक्त व्हायरल होण्यासाठी केली नसून, त्यामागे काही वेगळे कारण आहे.

Viral Video Shows Aunt and nephew Beautiful moment
नाते मावशी-भाच्याचे… चंद्रा गाण्यावर ‘तिला’ नाचताना पाहून बॉडीगार्डसारखा राहिला उभा; पाहा चिमुकल्याचा VIDEO
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
Shocking video a four year old girl suffered injuries after stray dogs attacked her at Hyderabad
“बापरे किती वेदना झाल्या असतील तिला” चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडले, फरपटत नेलं अन् शेवटी…थरारक VIDEO व्हायरल
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Mahakumbh Mela Video Viral Women Fight While Traveling To Prayagraj By Train shocking video goes viral
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
two brothers song sung for mother emotional
आईच्या मांडीवर बसून चिमुकल्याने गायलं ‘तेरी उंगली पकड़ के चला’ गाणं; मुलाचा काळजाला भिडणारा आवाज ऐकून आईला आलं रडू; पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बसमध्ये एक तरुण फोन स्पीकरवर ठेवत मोठ्या आवाजात गाणी ऐकत आहे. यावेळी एक तरुणी अचानक कुत्र्यासारखी भुंकू लागली. काही वेळ थांबल्यानंतर ती पुन्हा कुत्र्यासारखे विविध प्रकारचे आवाज काढू लागली. त्यानंतर ती तिच्या सीटवर उभी राहिली आणि पुन्हा भुंकू लागली.

बसमध्ये हेडफोनशिवाय गाणी ऐकणे तरुणाला पडले महागात

हेडफोन न लावता स्पीकरवर गाणी ऐकणाऱ्या तरुणावर ती तरुणी खूप चिडली आणि त्यामुळे कुत्र्यासारखी भुंकू लागली. यावेळी तरुणीने त्याला आधी स्पीकर मोड बंद करून सार्वजनिक ठिकाणी हेडफोनवर गाणे ऐकण्याची विनंती केली. पण, त्या तरुणाने तिचे ऐकले नाही आणि तो स्पीकरवर मोठ्याने गाणी ऐकत राहिला.

हेही वाचा – “देव नाही पण माणूस होऊन पाहा”! रस्त्यावर पाण्यासाठी भटकणाऱ्या गरीब चिमुकल्यांचा Video पाहा; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पण, अशाने तरुणी संतापली आणि त्या मुलाला धडा शिकवायचा म्हणून तिने चक्क कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली. त्यानंतरही तरुणाने तिचे न ऐकल्याने ती तरुणी त्याच्या अगदी जवळ जाऊन भुंकत होती; जेणेकरून अनावश्यकपणे मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांमुळे एखाद्याला किती त्रास होतो हे त्याला कळेल.

दरम्यान, या व्हिडीओ आता युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी तरुणाचे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी त्या तरुणीने तरुणाला चांगलाच धडा शिकवला, असे म्हटले आहे.

Story img Loader