Viral video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चिमुकल्यांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे
“मी छत्तीस नखरेवाली मला लाखाची मागणी आली” या मराठमोळ्या गाण्यावर या महिलांना जबरदस्त हाव-भाव आणि स्टेप्स मारत डान्स केला आहे. या महिलांचा डान्स पाहून प्रत्येकजण त्यांच कौतुक करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काही महिला चाळीत दिसत आहे. प्रत्येकीने सेम रंगाची साडी नेसलेली आहे. साधारण ७ ते ८ महिला आहे. ज्या चाळीतील एका कार्यक्रमानिमित्ताने डान्स करण्यासाठी जमा झालेल्या आहेत. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mansi.gawande.73 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ पसंतीस आली आहे. यावर आता लोक भन्नाट वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.