Viral video: सोशल मिडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी गमतीदार गोष्टींचे तर अनेकदा डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटनांचे मात्र यापलीकडे जाऊन भेभान होऊन डान्स करणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अशातच एका चाळीतल्या काकूंचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या काकूंचा व्हिडीओ व्हायरल होण्याची हि पहिलीच वेळ नाही मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून काकूंच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल.

सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही अनेक महिलांना वेगवेगळ्या भन्नाट गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काकुंनी मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नकळत थिरकायला लागाल.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाणे सुरू आहे. “नखरे नवाबी आयटम गुलाबी नको होऊ तू वेडा पिसा….जपून..जपून..जपून जारे…पुढे धोका आहे” या गाण्यावर काकू भन्नाट डान्स करत आहेत. सुरूवातीला काकु मस्त साडी नेसून तालामध्ये गोल फिरतात. मग गाणे चालू होताच काकू डान्स करायला सुरूवात करतात. गाण्यांच्या बोलासोबत अगदी त्याला जुळतील अशा पद्धतीने डान्स स्टेप्स काकू करत असतात. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल.हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. 

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर mansi.gawande.73 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘काकूंचा नाद नाय’ तर आणखी एकाने म्हटले आहे की, “मला वाटते काकुंनी मनसोक्त डान्स केला आहे, आयुष्य असं जगता आलं पाहिजे”. 

Story img Loader