Woman Dance on Tree: आजकाल लोक २४ तास सोशल मीडिया वापरत असतात. रीलच्या या युगात लोक काही लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. अनेकदा लोक जीवाची पर्वा न करता असे काही तरी करतात ज्याची कल्पनाही कोणी केली नसते. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर दिसतात, त्यातील काही मजेशीर असतात, तर काही धक्कादायक असतात. नुकताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक महिला एका झाडाच्या सर्वात उंच फांदीवर चढून नाचताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येथे व्हिडिओ पहा

हेही वाचा – मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

आजकाल, रील द्वारे प्रसिद्धी मिळवण्याची शर्यत जिंकण्यासाठी लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी एका वाळलेल्या झाडावर चढली आहे. झाड्याच्या सर्वात उंच फांदीवर उभी राहून ही तरुणी नाचत आहे. तरुणी जीवाची पर्वा न करता बिनधास्तपणे झाडावर चढून नाच आहे. थोडीशी चूक झाली तर तरुणी झाडावरून थेट जमिनीवर पडू शकते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफाव व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. हा व्हिडीओ @miss_pooja_official_887 या नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या कॅप्शनमध्ये ‘नवीन झाड’ असे लिहिले आहे.

हेही वाचा – “जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

हेही वाचा – व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल

या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने लिहिले की, भारतीय नृत्य नव्या उंचीवर पोहोचले आहे. दुसऱ्याने लिहिले,”मी आधीच सांगितले होते जिओचा टॉवर लावू नका, पाहिले काय परिणाम झाले.” तिसऱ्याने लिहिले की “अहो ताई, जरा सांभाळून, पाय घसरला तर थेट यमराज भेटतील.”