तुम्ही अजय देवगणचा ‘फुल और कांटे’ चित्रपटातीस स्ंटट पाहिला आहे का? जवळपास सर्वांनाच अजयदेवगणाचा तो स्पिल्ट स्टंट माहिती आहे. अजय देवगणची या स्टंटसाठी आजही कौतूक केले जाते. सध्या असाच काहीसा स्ंट करणाऱ्या एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी दोन कारच्या उघडलेल्या डिक्कीवर उभी आहे. हळू हळू दोन्ही कार दोन्ही बाजूने पुढे जात आहेत. त्याप्रमाणे ती हळू हळू स्ट्रेंचिंग करत आहे. दरम्यान ही तरुणी जश जशा कार पुढे जात आहे तसे तसे स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. दोन कार दरम्यान स्पिल्ट करतानाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचिकत झाले आहेत.

हेही वाचा – जेव्हा द ग्रेट खली स्वयंपाक करतो तेव्हा….तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Aai kuthe kay karte fame Rupali Bhosale bought a new mercedes benz
Video: “वेलकम बेबी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आयुष्यात फक्त…”
Image Of Sourav Ganguly And Sana Ganguly.
Sourav Ganguly : सौरव गांगुलीची मुलगी थोडक्यात बचावली, सना गांगुलीच्या कारला बसची धडक

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर rasleelagarbaacademy या पेजवर पोस्ट केलेला आहे. व्हायरल व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. काही जण तरुणीच्या स्टंटचे कौतूक करत आहे तर काही जणांनी तिच्या धोकादायक स्टंटची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा – “…नाहीतर तुला जीवे मारले जाईल”, ‘Iron Man’ चित्रपट पाहण्यासाठी ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना दिली धमकी; पत्र व्हायरल

एकाने कमेंटमध्ये लिहिले की, एका रिल व्हिडीओसाठी किती धोका पत्करत आहेत लोक, कौतूक करणार नाही कारण हा मुर्खपणा आहे.

तर दुसऱ्याने म्हटले की, जर कारचा स्पीड वाढला असते तर काय झाले असते

तिसऱ्याने म्हटले की, हे फारच धोकादाय आहे, कृपया घरी ट्राय करू नका

Story img Loader