नवरात्रीमध्ये गरबा दांडिया खेळण्याचा आनंद अनेकांनी घेतला. लेहंगा परिधान तरुणींनी नटण्याची हौसही पूर्ण केली. लेहेंगा परिधान करुन तरुणींना गरबा – दांडिया करताना तुम्ही नेहमी पाहता पण लेहेंगा परिधान करून एखाद्या तरुणीला उलटी उडी मारताना पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहा. सध्या व्हायरल होत असलेलल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर थक्क करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी भन्नाट डान्स करताना दिसते तर कोणी विचित्र काही करताना दिसते. प्रसिद्ध होण्याच्या नादात लोक आज काल काहीही करत असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला लेंहगा परिधान करून उलटी उडी मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. व्हिडीओ इंस्टाग्रामवर bong_sneha_bakli नावाच्या अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक तरुणीने लेहेंगा परिधान केलेला आहे आणि ती रस्त्याच्यामधून चालत आहे. मग काही सेकंदातच ती आपला जड लेहेंगा परिधान करून उलटी उडी मारताना दिसत आहे. तरुणीने फक्त एका हातावर उलटी उडी मारली आहे. ही पोस्ट १९ ऑक्टोबरला शेअर केली आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत १४ मिलियन लोकांनी पाहिले आहे. अनेकजण तरुणीच्या कौशल्याचे कौतूक करत आहे.

हेही वाचा – मेट्रोमध्ये तयार केला बेडरूम, कापडाचा झोपाळा बनवून आरामात झोपलाय हा व्यक्ती; पाहा Video Viral

एकाने लिहिले, हे फारच उत्तम आहे तर दुसरा म्हणाला, तुम्ही हे कसे करू शकता? तुम्ही जितके कौतूक कराल तितके कमीच आहे. तिसरा म्हणाला, “वाह, फारच अप्रतिम व्हिडीओ आहे.” चौथा म्हणला की, “मी हे पुन्हा पुन्हा पाहत आहे”