नवरा बायको यांच्या वाद नेहमीच होत असतात. कित्येकदा हा वाद इतका वाढत जातो की, नाते तुटण्याची वेळ येते पण सध्या एका विचित्र कारणावरून नवरा बायकोमध्ये झालेला वाद चर्चेत आला आहे. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहचला आहे. महिलेने न्याय मागण्यासाठी कोर्टाचे दार ठोठावले आहे. घटस्फोट मागण्याचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तुर्की मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका महिलेने पतीने अंघोळ न केल्यामुळे घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. महिलेच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, पुरुष सलग पाच दिवस तेच कपडे घालतो. तो क्वचितच आंघोळ करतो, त्याच्या अंगाला दुर्गंधी येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा