Tatto on face: आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना टॅटूची आवड आहे. कोणीतरी हातावर टॅटू काढतो. कोणीतरी पाठीवर टॅटू काढतो. तर कोणी संपूर्ण हातावर टॅटू बनवतो. बॉलीवूडचा सुपरस्टार असो, क्रिकेटर असो किंवा सामान्य माणूस, यापैकी अनेकजण टॅटूचे शौकीन असतात. आजकाल लोक अशा ठिकाणी टॅटू करून घेतात ती पाहून आपणच अवाक् होतो. असाच एक अजब व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिलेनं चक्क चेहऱ्यावर काढला टॅटू

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

ज्यामध्ये एका महिलेने चक्क तिच्या चेहऱ्यावर टॅटू बनवला आहे. पण हा टॅटू अगदी वेगळ्या प्रकारचा टॅटू आहे. यामुळे आता महिलांना मेकअपची गरज भासणार नाही. या टॅटूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आजकाल या फॅशनच्या जमान्यात लहान मुलीही लहान वयात रोज मेकअप करतात. अनेक लोक मेकअप करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात. काही लोक रोज मेकअप करतात. तर बाहेर जाताना अनेक महिला थोडासा का होईना मेकअप करतातच. मात्र या महिलेचं आता रोज रोज मेकअप करण्याचं टेन्शन कायमचं गेलं आहे. या महिलेला आता मेकअपची गरज भासणार नाही.कारण महिलेने चेहऱ्यावर मेकअप टॅटू बनवला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, टॅटू आर्टिस्ट महिलेच्या गालावर गुलाबी रंगाच्या शाईने टॅटू बनवताना दिसत आहे. ब्लश लावल्यानंतर जसे दिसतात तसे या महिलेचे दोन्ही गाल दिसत आहेत. महिलेचा संपूर्ण चेहरा लालेलाल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अवघ्या ५ सेंकदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @aishroyal_salon_hoshiarpur नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर लोकांकडून अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘स्त्रीपासून राक्षस बनण्यापर्यंतचा प्रवास.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘जोकरसाठी ऑडिशन होत आहे का?’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘तौबा तौबाने संपूर्ण मूड खराब केला आहे.’ यावर कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘अरे देवा, काय झाले हे’

Story img Loader