Viral video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच हसू आवरत नाही. असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेने लोकांसोबत असा प्रँक केला, जो कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. वृद्ध महिलेचा हा व्हिडीओही खूप भीतीदायक आहे. रस्त्यावर पडलेल्या वृद्ध महिलेला मदत करयाला जाणं अनेकांना महागात पडलंय. मदत करणाऱ्यांचीही अवस्था अशी झाली की जीव वाचवण्यासाठी त्यांना पळावे लागले. हा व्हायरल व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. त्याच वेळी, लोक देखील मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

जर तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहिलात तर तुमच्या तुमच्या पोटात सुद्धा हसून हसून गोळा येईल. तुम्ही देखील हेच म्हणाल, कोन है ये लोग कहा से आते है?

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
American foreign girl married to indian man and shared her after marriage experience
सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे. यानंतर एक व्यक्ती तिला मदत करण्यासाठी येतो. महिलेचा चेहरा पाहताच तो घाबरला. यानंतर तो कसा तरी जीव वाचवून तिथून पळून जातो. यानंतर ही वृद्ध महिला अनेक लोकांसोबत ही भयानक चेष्टा करते आणि प्रत्येकजण आपला जीव वाचवून पळताना दिसतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. सोबतच लोकही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ही महिला पडल्याचं नाटक करत सगळ्यांसोबत प्रँक करत आहे. तसेच या सगळ्याचा व्हिडीओही कुणीतरी गपचूप काढत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> क्रूरतेचा कळस! केरळमध्ये सुनेकडून सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र व्हिडीओ बनवण्यात व्यस्त

व्हायरल व्हिडिओ पाहून लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हा खूप भयानक विनोद होता.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आतापासून कोणीही कोणाचीही मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल.’ त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘हे खूप भयानक दृश्य होते.’

Story img Loader