कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viralअनेक लोकांना भटकंती करायला, ट्रेकिंग करायला आवडते. अनेकांना ट्रेकिंग वेडे लोक अवघड गड-किल्ल्यावर किंवा कड्यावंर ट्रेकिंग करायला आवडते यासाठी खूर धाडस, कौशल्य आणि तयारी लागते. अनेकदा ट्रेकर्स पूर्ण तयारी करून मगच अवघड ट्रेक करतात. काही ट्रेक इतके अवघड असतात की आपली एक चूक आपल्या जीव गमावण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून काळजाचा थरकाप उडतो. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका उंच कड्यावर महिला चढताना दिसत आहे आणि अचानक ती घसरते. ती कड्यावरून खालच्या दिशेने काही अंतरावर घसरत जाते पण कसे तरी दगडांना पकडून स्वत:ला दरीत पडण्यापासून रोखते. ती कोणत्याही क्षणी दरी कोसळू शकते अशी स्थिती निर्माण होते दरम्यान तिच्या मदतीसाठी प्रथम एक तरुण येतो आणि तो खडकांना पकडून खाली झोपतो आणि तिच्यापर्यंत आपला पाय जेणेकरून ती त्याचा पाय पकडून वर येईल. जेव्हा प्रथम महिला त्याचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याचा शूज तिच्या हातात येतो. प्रत्येक क्षणी पुढे काय होईल अशी भीती मनात असते. तेवढ्यात आणखी एक तरुण दोघांच्या मदतीसाठी येतो. तो तरुणाचा हात पकडून ठेवतो. महिला कसे तरी तरुणाचा पाय पकडते आणि त्याच्या मदतीने हळू हळू वरती येण्याचा प्रयत्न करते पण तिचा पाय पुन्हा घसरतो. ती कसे तरी स्वत:ला सावरते. मदतीला आलेला तरुण दोघांना वर खेचून त्यांचा जीव वाचवतो.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Surya and Mangal make pratiyuti yog 2025
१६ जानेवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार भरपूर यश अन् सूर्य-मंगळाच्या आशीर्वादाने नव्या नोकरीसह बक्कळ पैशाचा लाभ

हेही वाचा –Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”

महिलेचा जीव थोडक्यात वाचतो. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडत आहे. पण ज्या पद्धतीने ते तरुण महिलेचा जीव वाचवतात ते पाहून नेटकरी थक्क झाले आहे.

हेही वाचा – Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”

हेही वाचा – चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले, कोणत्याही साहित्याशिवाय त्यांनी हे कसं करून दाखवले? हे खरंच कौतुकास्पद आहे.

दुसऱ्याने म्हटले की,” ते पाहून माझे हात पाय थरथर कापत होते… ती सुरक्षित आहे याचा आनंद आहे.”

Story img Loader