पाळीव प्राणी अनेकांना आवडतात. अनेकजण मांजर, कुत्रा, पोपट, ससा असे प्राणी पाळतात. घरातील सदस्याप्रमाणेच या प्राण्यांना जीव लावला जातो आणि हे प्राणी देखील घरातील व्यक्तींना खूप जीव लावतात. एखादा प्राणी पाळण्याची इच्छा अनेकांना लहानपणापासून असते. अनेक घरांमध्ये तुम्ही पाळीव प्राणी पाहिले असतील. पण कधी कोणी सिंह पाळलेला पाहिलंय का? सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका महिलेने सिंह पाळल्याचे दिसत आहे. कुत्रा किंवा मांजर या पाळीव प्राण्यांना जसे पाळले जाते, त्याप्रमाणे सिंह या रानटी प्राण्याला पाळले आहे. या गोष्टीवर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. पण व्हायरल होणारा हा व्हिडीओ याचा पुरावा देत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मंत्र्याचा दिलदारपणा; शेकडो गरीब मुलांना घडवली मॉलची सैर, दिली हवं ते खरेदी करण्याची मुभा

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जंगलात मुक्त संचार करणाऱ्या या प्राण्यांना बंदिस्त केल्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे. तर काहींनी अशाप्रकारे रानटी प्राण्यांना बंदिस्त करून ठेवणे गुन्हा असल्याची कमेंट केली आहे.