कोलंबियातील कॅली येथे वर्ल्ड ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप (World Athletics U20 Championships) नुकतीच पार पडली. या ४०० मीटर स्पर्धेतील एक स्पर्धक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गंमत अशी की काही सेकंदाच्या फरकाने तो स्पर्धा हरला असूनही विजेत्यापेक्षा त्याचेच नाव सर्वांना ठाऊक पडले आहे. इटलीचा १८ वर्षीय धावपटू अल्बर्टो नोनिनो (Alberto Nonino) याच्या बाबत स्पर्धेदरम्यान एक विचित्र किस्सा घडला, ज्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण अनेकदा सेलिब्रिटींचे वार्डरोब मालफंक्शन झाल्याचे प्रसंग पाहिले असतील असाच काहीसा अल्बर्टो सोबत घडला आणि त्याची अशी काही अवस्था झाली की चक्क तो स्पर्धेत शेवटी आला. हा नेमका प्रकार काय आहे सविस्तर पाहुयात..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा