दरवर्षी १ नोव्हेंबर हा जगभरात वर्ल्ड विगन डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांना शाकाहारी जीवन जगावे या उद्देशाने हा दिवस साजरा होतो. यात वन्यप्राणी, पक्षांना कोणताही हानी न पोहचवता आपले जीवन जगण्याचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती म्हणजे व्हिगन. गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी जेवण अनेकांच्या आवडीचा भाग बनत आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांपासून खेळाडूंपर्यंत पूर्णपणे शाकाहारी आहाराची निवड करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच अनेक संशोधनांतून शाकाहारी आहारामुळे अनेक गंभीर आजारांपासून दूर राहता येत असल्याचे सिद्ध झाल्याने शाकाहारी जेवण निवडण्याचा ट्रेंड वाढतोय. त्यामुळे दरवर्षी शाकाहारी जेवणाचे महत्व पटवून देण्यासाठी जगभरात १ नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड विगन डे म्हणून साजरा होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा