हिमालयात बर्फ पडतो. आपल्या वातावरणापेक्षा कितीतरी पटीने कमी तापमान तिथे असतं. शून्यापेक्षाही कमी तापमान असल्यामुळे तिथे पडणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्त असते. तर हिमवादळामुळे अनेक घरं बर्फाखाली बुडाल्याची परिस्थिती तिथे निर्माण होते. बर्फाखाली अनेक घरे बुडाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजकाल तरुणाई फिरण्यासाठी खूपच शौकीन असल्याचं दिसतं. तरुणाई नवनवीन गोष्टी ट्राय करत असते. यावेळी काही स्टंटहे तरुणाईच्या अंगलट येतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

बर्फावर स्केटिंग करणारा एक तरुण हिमनदीत जाऊन कोसळल्याचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. तरुणाच्या बॉडी कॅमेऱ्यात तो कोसळतानाचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण बर्फात अगदी तरबेज पद्धतीने स्केटींग करत आहे, मात्र पुढचा धोका त्याला दिसला नाही आणि तो थेट खाली कोसळला. तरुण फार खोलपर्यंत जाऊन कोसळतो. पण सुदैवाने एका जागी स्केट्स अडकल्याने तो वाचतो. यावेळी ता लगेच हातातील ग्लोव्ह्ज काढताना दिसत आहे. यानंतर मात्र व्हिडीओ संपत आहे. 

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: मुंबईत सीएसटी स्टेशनवर मराठी तरुणावर परप्रांतीयांची दादागिरी, शेतमाल विकण्यास केली मनाई

सामान्यतः सोशल मीडियावर मानवाच्या विचित्र पराक्रमाचे व्हिडिओ पाहायला मिळतात.पण असं डेअरिंग करणं घातक आहे. योग्य मार्गदर्शकांच्या निगराणीखालीच असे स्टंट्स केले जातात. या व्हिडिओत दिसणाऱ्या युवकानेही योग्य ती सगळी काळजी घेतली असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्याने लाईफ जॅकेट परिधान केलेलं आहे, जे दोन स्क्रू ड्रायव्हरने बांधलेलं आहे. जर कदाचित काही आपत्ती आलीच असती तर लाईफ जॅकेटने आपोआप काम करणं सुरू केलं असेल.

Story img Loader