प्रवास जगभरातील अनेक अविस्मरणीय सांस्कृतिक संभाषणांना प्रेरणा देतो तर खाद्यसंस्कृती लोकांना एकत्र घेऊन येते. खाद्यप्रेमींसाठी, स्थानिक पाककृतीचा आस्वाद घेणे हा केवळ प्रवासातील एक भाग नव्हे तर त्यांच्या प्रवासाचे मुख्य आकर्षण असते. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेकदा पर्यटक काही विशिष्ट शहरांना आवर्जून भेट देतात.

अलीकडील हिल्टनच्या अहवालानुसार, पाचपैकी जवळपास एक व्यक्ती विशेषत: नवीन रेस्टॉरंट्स आणि स्वयंपाकासंबंधी अनुभव शोधण्यासाठी सहलींची योजना आखतो. प्रवाशांनी नवीन वर्षात त्यांच्या प्रवासाच्या बजेटमध्ये निवासस्थानांनंतर, दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची गोष्ट म्हणून जेवणाच्या अनुभवांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
vadapav
‘वडापाव’चा वर्ल्ड्स ५० बेस्ट सँडविचेसमध्ये समावेश; एकमेव भारतीय पदार्थ
mmrda to set up food plaza and fuel station at atal setu
अटल सेतूवर लवकरच फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप
The Role of Food Influencers in Modern Culinary Storytelling
इन्फ्लुएन्सर्स खाद्य व्यवसायांचा चेहरा का ठरत आहेत? सोशल मीडियामुळे खाद्य व्यवसायामध्ये नेमके कोणते बदल होतात?
Food stalls ATMs and other facilities will soon be available on Kulaba Bandra Seepz underground Metro 3 route
भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये फूडस्टाॅल, एटीएम आणि बरेच काही… विविध कंपन्यांना जागा, एमएमआरसीला मिळणार महसूल
How To Make Veg Keema
आता घरच्या घरी बनवा Veg Keema; चवही मिळेल आणि पोषणही; पटकन वाचा सोपी रेसिपी

TasteAtlas, एक प्रसिद्ध खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक, अलीकडेच त्याचे २०२४/२५ वर्ल्ड फूड अवॉर्ड्सचे अनावरण केले आहे, ज्यात १०० शहरांचे खाद्यपदार्थांच्या रेटिंगवर आधारित रँकिंग आहेत.

हेही वाचा – तेलाच्या डब्यात अडकले हिमालयीन अस्वलाच्या पिल्लाचे डोक, भारतीय लष्कराने केली सुटका; नेटकऱ्यांनी केले तोंडभरून कौतुक

२०२४-२५मधील जगातील १० सर्वोत्तम खाद्यपदार्थांसाठी ओळखली जाणारी शहरे:

उल्लेखनीय म्हणजे, सर्वोत्तम जागतिक खाद्य शहरांच्या क्रमवारीत युरोपियन शहरांचे वर्चस्व आहे, टॉप १० शहरांच्या यादीत त्यांचे ८ शहरांचा समावेश आहे.

शिवाय, २०२४-२५ च्या सर्वोत्कृष्ट खाद्य शहरांच्या यादीत टॅस्ट ऍटलसने इटलीची पाककृती सर्वोच्चता स्थानी दिसून आली.

उल्लेखनीय म्हणजे, या यादीत दोन आशियाई शहरे देखील समाविष्ट आहेत, भारतातील एक शहर आणि जपानमधील ओसाका, ज्याला “किचन ऑफ द नेशन” असे टोपणनाव देखील देण्यात आले आहे, ते टॉप १० मध्ये आहेत.

ग्लोबल रँकशहर रेटिंगशहरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
नेपल्स, इटली४.८पिझ्झा मार्गेरिटा
मिलान, इटली४.७रिसोट्टो आला मिलेंस(Risotto alla Milanese)
बोलोग्ना, इटली ४.६ Tagliatelle al Ragù
फ्लॉरेन्स इटली ४.६ Bistecca alla Fiorentina
मुंबई, भारत४.५वडा पाव
रोम इटली ४.५ स्पेगेटी अल्ला कार्बोनारा
पॅरिस फ्रान्स४.४ Crème brûlée
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया ४.४ Zwiebelrostbraten
ट्यूरिन इटली४.३ Agnolotti
१०ओसाका जपान ३.३ ताकोयाकी
स्रोत: टेस्ट ऍटलस


कृपया लक्षात ठेवा: Taste Atlas द्वारे हे रँकिंग शहरांची पाककृती आणि त्यांच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थांची सरासरी रेटिंग ४७७,००० पेक्षा जास्त वैध रेटिंगवर आधारित गोळा केले आहे.

हेही वाचा –तेलाच्या डब्यात अडकले हिमालयीन अस्वलाच्या पिल्लाचे डोक, भारतीय लष्कराने केली सुटका; नेटकऱ्यांनी केले तोंडभरून कौतुक

भारतातील सहा शहरांचा १०० शहरांच्या यादीत समावेश, त्यातील एका शहराने मिळवले टॉप १०मध्ये स्थान:

आकर्षक मसाले आणि वैविध्यपूर्ण पाककलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय पाककृतीने २०२४-२५ साठी जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या टेस्ट ॲटलस रँकिंगमध्ये १२वे स्थान मिळवले आहे. मुंबईच्या वडापावने या खाद्यपदार्थांमध्ये बाजी मारली आहे आणि टॉप १० शहारच्यां यादीत स्थान मिळवले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, Taste Atlas द्वारे २०२४-२५ च्या ग्लोबल बेस्ट फूड सिटीजच्या यादीत मुंबई ५ व्या स्थानावर पोहोचली आहे, तर त्याचे प्रतिस्पर्धी, राजधानी दिल्ली हे मुंबईपेक्षा ४५ व्या स्थानावर आहे.

ग्लोबल रँक
रेटिंग
शहरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
४.५ वडा पाव
४३ ४.२ अमृतसरी कुलचा
४५ ४.२ बटर चिकन
५०४.१ हैदराबादी बिर्याणी
७१ ४.०रसगुल्ला
७५ ३.९ डोसा
स्रोत: टेस्ट ऍटलस


वैविध्यपूर्ण पाककलेचा वारसा दाखवून, भारत त्याच्या समृद्ध खाद्य संस्कृतीचे प्रतिक म्हणून स्पर्धेत टिकून आहे.

Story img Loader