Train Stunt Viral Video: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत असतात. कधी कॉमेडी, तर कधी डान्स व्हिडीओ, तसेच इन्फॉर्मेटिव्ह व बरेच क्राफ्ट व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आपण लगेच स्क्रोल करतो; परंतु काही धक्कादायक व्हिडीओ कायम लक्षात राहतात.

आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो. सध्य असाच जीवघेणा स्टंट एका तरुणाने केलाय आणि हा स्टंट त्याच्या अंगलट आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक
indian railways shocking video
रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक
Shocking video during wedding grooms friends fello down fro dj truck while dancing
मित्राच्या वरातीत ट्रकवर चढून नाचणं आलं अंगलट; ब्रेक दाबला अन् अख्खा गृप तोंडावर आपटला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगा ट्रेनच्या दरवाजावर लटकून उभा राहिला होता. एवढंच नाही, तर तो उभा राहून डान्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टंटही करीत होता. ट्रेनमध्ये लटकत असताना मागे बघता बघता अचानक मधे एक खांब आला आणि त्या खांबाला आपटून तो मुलगा ट्रेनच्या बाहेर कोसळला. त्या खांबाची एवढ्या जोरानं त्याला धडक लागली की, तो थेट उडून खाली पडला. ट्रेनमधील एक माणूस हा व्हिडीओ शूट करीत असल्याचं या व्हिडीओतून कळतंय. तरी हा प्रकार नेमका कुठे घडला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हा व्हिडीओ @marathi.reel.wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल ६३.३ लाख व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत तरुणाद्दल संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिलं की, असली फालतूगिरी करायचीच कशाला. तर दुसऱ्याने, एवढा माज नाही पाहिजे माणसाला, अशी कमेंट केली.

Story img Loader