Young girl dance viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी चक्क रस्त्याच्या मधोमध अश्लील डान्स करताना दिसत आहे.

Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Jeetendra Rakesh Roshan dance on Naino Mein Sapna video
Video: जितेंद्र ४१ वर्षे जुन्या गाण्यावर थिरकले, तर लेक एकता कपूरचा ‘ऊ लाला’वर जबरदस्त डान्स

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्काच बसला आहे. यात भररस्त्यात एक तरुणी बॅग घेऊन चालताना दिसतेय. आजूबाजूला अनेक माणसं आणि गाड्यांची गर्दी दिसतेय. इतक्यात ही तरुणी अचानक तिच्या खांद्यावरची बॅग रस्त्याच्या मधोमध फेकून देते. इतकंच नाही, बॅग फेकून झाल्यावर ती रस्त्यावर झोपते आणि अश्लील डान्स स्टेप करायला लागते. त्यानंतर बसून आणि मग उभं राहून ती डान्स करतच असते. तिच्या मागे रिक्षा, बाईक्सच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात, पण ही तरुणी काय आपला डान्स थांबवत नाही.

हेही वाचा… ‘ही’ नक्की कशाची पॉवर? काकांनी गरबा खेळताना केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून येईल हसू

बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या ‘हाय गरमी’ डान्सची स्टेप तिने चक्क भररस्त्यात केली आहे. हे पाहून नक्कीच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. ही तरुणी एका युनिफॉर्ममध्ये दिसतेय, ती कोणत्यातरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे असं बोललं जातंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळलं नाही.

हा व्हिडीओ @queen_kashyap_girl_300k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… “एका मुलीसाठी एकमेकांचा जीव घेतील”, भर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले अन् लाथा-बुक्क्याने केली मारहाण, VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणीचा असा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत, तर अनेकांनी संताप व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काकी, तुमच्या मुलीला आकडी आलीय, रस्त्याच्या मधोमध डान्स करतेय.” तर दुसऱ्याने “पापा की परी, तुझ्या वडिलांचा रस्ता नाहीय हा”, तर एक जण म्हणाला, “अगं दीदी, थोडा घरातल्यांचापण विचार कर ना जरा.”

हेही वाचा… “देशी दारू अशी चढली की…”, सरकत्या जिन्यांवर काकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

“सगळे लोक गर्दीत थांबून हिचा डान्स बघतायत”, “या आजारावर काहीच औषध नाही”, “अरे काहीतरी लाज बाळग”, “दीदीने पूर्ण हायवे जाम करून टाकला”, “यांचे घरचे यांना मारत नाहीत का”, अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

Story img Loader