Viral video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपले मनोरंजन होते. कधी जुगाड, तर कधी स्टंट, कधी भांडणांचे असे अनेक व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात.अनेकदा काय गोष्टी समोर येतील याचा नेम नसतो. सध्या असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यात चक्क एका व्यक्तीच्या मृत्यूचा थरार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण निशब्ध झाले आहेत.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडलेली आहे. इथे एका तरुणाला विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला आहे. व्हिडिओत दिसते की, घरासमोरील व्हरांड्यात काही लोक फिरत आहेत. काही सेकंदाने इथे एक व्यक्ती काठी घेऊन येतो आणि या काठीचा वरील विजेच्या तारेला स्पर्श होताच त्या व्यक्तीला जोरदार विजेचा झटका बसतो आणि तो खाली कोसळतो. यानंतर बाकी लोक त्याला बघायला धाव घेतात, त्याचे हात, पाय आणि छाती चोळण्यास सुरुवात करतात. मात्र त्याधीच त्याचा मृत्यू झालेला असतो. तरूणाचा मृत्यू २२ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये लाइव्ह कैद झाला आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.

Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल; ‘या’ बहिणींचे पैसे बंद होणार?
a child playing amazing dholaki video goes viral
नाद असावा तर असा! अफलातून ढोलकी वाजवतो हा चिमुकला, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका’ गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

पावसामुळे बांबूच्या काड्यांमध्ये ओलावा त्यामुळे वीजवाहिनीवरून विद्युतप्रवाह घसरला होता. विजेचा जोरदार झटका बसल्याने देवेंद्रचे डोके लोखंडी गेटवर आदळले आणि तो जमिनीवर कोसळला. जवळच उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी त्याचे हात, पाय आणि छाती चोळण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर theghostcamera नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

u

मोबाईलमुळे खरच वीज पडते का ?

आपण मोबाईलवर बोलत असताना आपला मोबाईल हा मोबाईल टॉवरसोबत कनेक्ट असतो. आपण ज्या वेळेस मोबाईलवर बोलतो, त्या वेळेस आपला आवाज हा ध्वनिलहरींद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. या ध्वनिलहरी आकाशातून पुढे मार्गक्रमण करीत असतात आणि ज्या वेळेस आपल्या मोबाईलचा डेटा ऑन असतो, त्या वेळेस आपला मोबाईल हा सतत मोबाईल टॉवर आणि इंटरनेटसोबत कनेक्ट असतो. आणि ज्या वेळेस विजा चमकतात किंवा पडतात, त्या वेळेस विजा त्या लहरींमार्गे आपल्यापर्यंत पोहोचू शकतात.

Story img Loader