Viral video: आजच्या तरुण पिढीला संयम नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुलं असो किंवा मुली क्षुल्लक कारणामुळे होणार वाद हे टोकाला पोहोचतात आणि त्यांचं रुपांतर हाणामारीत होतं. सध्या सोशल मीडियावर भररस्त्यात तरुणीने तरणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी मोठ्या रागात एका मुलीकडे चालत येतं आहे. त्या तरुणीच्या धानीमनी पण नसणार पुढच्या सेकंदाला तिच्यासोबत काय घडणार आहे ते. मोठ्या तावा तावात ती तरुणी जाते आणि जोरदार ठोसा त्या तरुणाला मारते. तरुणालाही समजत नाही की तरुणी त्याला का मारते. आजूबाजूंच्या लोकांनाही काही कळतं नाही. ती तरुणी ज्या प्रकारे त्याला मारते हे पाहून लोकही अवाक् झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ एका महिलेनं शूट केला आहे. व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
यामध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओ शूट करणारी महिलाही तरुणीला विचारते नेमकं काय झालं तरीही ती सांगत नाही. तरुण पोलिसांना सांगेल म्हणतो तर तरुणीही तीच पोलिसांना फोन करेल सांगते. त्यानंतर तरुणी कोणाला तरी फोन करते आणि तरुण त्याच्या बायकोला फोन करतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बाप रे बाप…लोकलमध्ये साप! लेडीज डब्यात महिलांची एकच तारांबळ; VIDEO चा शेवट पाहून लावाल डोक्याला हात
व्हिडिओ व्हायरल
आजकाल सोशल मीडियावर नवनव्या गोष्टी ट्रेंड होतात. त्यामुळे रोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असलेल्या पहायला मिळतात. दरम्यान हा व्हिडिओ ट्वीटवर @gharkekalesh या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म व्हायरल होतं आहे.