Viral Video : सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी गमतीशीर किस्से तर कधी भावूक करणारे व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ तर खूप धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण पुढे तिच्याबरोबर असे काहीतरी घडते की पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Young woman ran towards the railway track to commit suicide, the railway employee saved her life by risking his life video goes viral)

अनेक जण रेल्वे समोर येऊन आपला जीव देतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असेल. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही लोक दिसतील. ते रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट बघत उभे आहेत. जेव्हा रेल्वे स्टेशनवर रेल्वे येताना दिसते तेव्हा एक तरुणी रेल्वे रुळाकडे धावताना दिसते पण तिच्या मागे उभा असलेला एक रेल्वे कर्मचारी धावतो आणि तिला पकडतो पण ती तरुणी रुळावर उतरण्याचा प्रयत्न करते पण कर्मचारी तिला वाचवतो. ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती पण रेल्वे कर्मचाऱ्याने तिला वाचवले. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Irate Passengers Shatter Glass Vandalize Antyodaya Express Train
चूक कोणाची? अंत्योदय एक्स्प्रेसची तोडफोड! संतप्त प्रवाशांनी ट्रेनची फोडली काच, धक्कादायक घटनेचा Video Viral
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल
Punekar Dont Need Helmet While Riding Bike Women Shocking Answer Pune funny Video goes Viral
“पुणेकरांचा नाद नाय” हेल्मेट सक्तीवर पुणेकर महिलेनं दिलं अजब उत्तर; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की
Mahabaleshwar Suicide , person jump into valley Mahabaleshwar ,
महाबळेश्वरमध्ये दरीत उडी मारून आत्महत्या
woman died car hit Barshi, Barshi, car hit,
सोलापूर : बार्शीजवळ मोटारीची धडक बसून दुचाकीवरील महिलेसह दोघांचा मृत्यू

हेही वाचा : १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस, आधार, पॅनसह बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम; प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहारांवर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मेट्रोमध्ये जिंवत खेकडे घेऊन प्रवास करत होती महिला, अचानक फाटली पिशवी अन्…. पुढे काय घडलं पाहा Viral Video

mr_perfect_actor_kiccha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवले”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरा हिरो” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या शेजारी उभी असलेली माणसं धावली सुद्धा नाहीत. काय माणुसकी आहे.. काहीच घेऊ जायचं नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “सलाम दादा, तुम्ही एका माणसाचं आयुष्य वाचवलं” अनेक युजर्सनी रेल्वे कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader