सध्या सोशल मीडियावर मुली आणि मुलं एकमेकांना ट्रोल करण्यासाठी वेगवेगळी मिम्स तयार करत असतात. इंस्टाग्राम असो वा फेसबुक अशा अनेक फ्लॅटफॉर्मवर मुलींशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये मुली कधीकधी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवताना पडतात, तर कधी साध्या साध्या गोष्टींमध्ये चुका करतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांचे खूप मनोरंजन करत असतात.

सध्या असाच एक मुलीशी संबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी अवजड टेबल हालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तिला काही केल्या तो टेबल एका जागेवरुन दुसरीकडे नेता येत नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय तो टेबल ती पुर्णपण चुकीच्या पद्धतीने हाताळताना दिसत आहे. तिच्या चुकीच्या पद्धतीने टेबल हालवण्याच्या नादात असं काही होतं, जे पाहून नेटकरी “ओ स्त्री है कुछ भी कर सकती है” अशा प्रतिक्रिया देत आहेत.

ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Shocking video 'Kali Dal' Turns Water Black; Himachal Pradesh woman Records Adulteration Incident In Viral Video
“जगायचं की नाही?” रात्रभर भिजवलेल्या मुगाचं सकाळी काय झालं पाहा; VIDEO पाहून मूग घेताना शंभर वेळा विचार कराल
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही पाहा- झाडावर चढून अंडी चोरणाऱ्या मुलींना मोराने घडवली जन्माची अद्दल; Video पाहून नेटकरी म्हणाले, “चांगला धडा…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रे टेबल एका जागेवरुन दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या कामासाठी ती तिची सर्व शक्ती पणाला लावते पण तरीही तो टेबल काही केल्या तिला जागेवरुन दुसरीकडे नेता येत नाही. शेवटी कंटाळलेल्या मुलीने रागारात टेबल ओढण्यासाठी एक जोराचा झटका दिला आणि त्याचवेळी ती खाली पडते आणि टेबलखाली सापडते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर वेगवगेळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा- ‘मला बाई दारूड्या भेटलाय नवरा…’ गाण्यावर चिमुकल्याच्या भन्नाट डान्स, चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

या घटनेचा व्हिडीओ @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ७ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “फक्त एक प्रश्न, का?” असं लिहिण्यात आलं आहे.

Story img Loader