हॉटेलमध्ये वेटरची सेवा आवडल्यानंतर ग्राहक टीप म्हणून काही रक्कम बिलासोबत ठेवतात हे आपण नेहमी पाहिले असेल किंवा अनुभवले असेल. अमिरिकेच्या ग्रीनवेल येथील हॉटेलमधील एका महिला वेटरला चक्क सात लाख रूपयांची टीप मिळाली आहे. ऐलेना कस्टर असे महिला वेटरचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशेष म्हणजे त्या ग्राहकाने पाण्याच्या दोन बाटल्या मागवल्या होत्या आणि लाखो रूपयांची टीप देऊन तो निघूनही गेला. हा ग्राहक म्हणजे युट्युबवरील प्रसिद्ध ब्लॉगर जिम्मी डोनाल्डसन म्हणजे मिस्टर बीस्ट असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे. गतवर्षीही जिम्मी डोनाल्डसनने पिझा डिलिव्हरी देणाऱ्याला अशीच १० हजार डॉलर्स टीप दिली होती.

जिम्मी डोनाल्डसन काही वेळासाठी हॉटेलमध्ये आळा होता. त्याने फक्त पाण्याच्या दोन बाटल्या मागवल्या. त्यानंतर निघताना त्याने ऐलेना कस्टरला दहा हजार डॉलर म्हणजे सात लाख रूपयांची टीप दिली. या टीपमुळे एलेसा आश्चर्यचकित झाली. पण तिने त्यातील बरीचसी रक्कम स्वतःकडे ठेऊन बाकी सहकारी महिला वेटरमध्ये वाटली.

‘या जगामध्ये आणखी चांगली माणसे आहेत. जी चांगली काम करतात. टीप म्हणून मोठी रक्कम देताना मी पाहिले आहे, पण 10,000 डॉलर (सात लाख रूपये) देताना पहिल्यांदाच पाहिले.’ अशी प्रतिक्रिया हॉटेलच्या मालकाने दिली. जिम्मी डोनाल्डसन सोशल मीडियावर मिस्टर बीस्ट या नावाने ओळखले जातात. युट्युबवर त्यांचे ९ मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. जिम्मी डोनाल्डसनच्या प्रत्येक व्हिडीओला सरासरी ५ मिलियम व्हिज मिळतात.