मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव तसेच अभिनेते असलेले आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. अद्यापही बांदेकर हे शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in