कुंभ : सामंजस्याने घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. अमावास्या सप्तमस्थानातून होत आहे. मनामध्ये कोणताही कतु-परंतु ठेवू नका. प्रत्येक गोष्ट ही सामंजस्याने घ्या. मंगळ कन्या राशीत अष्टमस्थानात व शुक्र तूळ राशीत भाग्यस्थानात ५ सप्टेंबर रोजी प्रवेश करीत आहेत. श्रीगणेशाची आगमनाची तयारी पूर्ण तयारीनिशी करा. आनंदीदायक वातावरण निर्माण करा. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांशी बोलताना उलट प्रतिक्रिया देणे टाळा. वरिष्ठांचा एखादा मुद्दा नाही पटला तरी शांत राहणे योग्य राहील. व्यवसायातसुद्धा अनावश्यक गोष्टींचा व्याप वाढवू नका. गरजेपुरत्या गोष्टींचाच विचार करा. उधारीचा व्यवहार नाही गेल्यास आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार नाही. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वत:चेही आरोग्य सांभाळा.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : विचारात्मक कृतीवर भर द्या.

स्मिता अतुल गायकवाड