देशभरातील बहुतांश राज्यांप्रमाणे चंदिगढमध्येही सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे पानिपत झाल्याने मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. हुडा यांनी नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्रिपद सोडावे, अशी मागणी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते अनिल विज यांनी शनिवारी केली. लोकसभा निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे, असे विधान हुडा यांनी केले होते.

Story img Loader