वेळेआधीच झालेले पावसाचे आगमन आणि यंदा सरासरीइतके पाऊसपाणी होण्याचा अंदाज हे शेतकऱ्यांसाठी शुभवर्तमानच ठरले आहे. पीक चांगले झाल्यास शेतमालाला रास्त भावही मग अपेक्षिला जात आहे. पण त्याआधी गेल्यावर्षी देण्यात आलेल्या किमान हमीभावाचे हे प्रमाण..

Story img Loader