एमबीए डय़ुएल डिग्री हा अभ्यासक्रम आता अनेक शैक्षणिक संस्थांनी सुरू केला आहे. यामध्ये तीन वर्षांचा बीबीए आणि त्यानंतर दोन वर्षांचा एमबीए, अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची संरचना केलेली असते. काही संस्थांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखांसोबत एमबीए जोडले आहे. या अभ्यासक्रमांना बारावीनंतर प्रवेश दिला जातो.!
मुंबई विद्यापीठ : मुंबई विद्यापीठाने बीएमएस-एमबीए अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम १० सत्रांत विभाजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठामार्फत मॅनेजमेंट एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. या अभ्यासक्रमाचे शुल्क वर्षांकाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आहे. पत्ता- मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, बाळकुम, रु नवाल गार्डन, ठाणे-भिवंडी रोड
संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
– सुरेश वांदीले
ekank@hotmail.com