CBSE Class 12 Date Sheet: सीबीएसई बोर्डाच्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार असून ५ एप्रिल २०२३ ला संपणार आहे.
परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. १२ वी ची प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारी, २०२३ पासून सुरू होणार असून, १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ही परीक्षा असेल.
आणखी वाचा
वेळापत्रक:
तारीख, वार, वेळ | विषयाचा कोड | विषय |
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm | ००२ | हिंदी (Elective) |
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm | ३०२ | हिंदी (core) |
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm | ००१ | इंग्रजी (Elective) |
२० फेब्रुवारी, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm | ३०१ | इंग्रजी (core) |
२८ फेब्रुवारी, २०२३ मंगळवार १०.३० am ते १:३० pm | ००४ | केमिस्ट्री |
२ मार्च, २०२३ गुरुवार १०.३० am ते १:३० pm | ०२९ | जॉग्रफी |
६ मार्च, २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm | ०४२ | फिजिक्स |
१० मार्च, २०२३ शुक्रवार १०.३० am ते १:३० pm | ३२२ | संस्कृत |
११ मार्च, २०२३ शनिवार १०.३० am ते १:३० pm | ०४१ | गणित |
११ मार्च, २०२३ शनिवार १०.३० am ते १:३० pm | २४१ | गणित (Applied) |
१३ मार्च २०२३ सोमवार १०.३० am ते १:३० pm | ०४८ | फिजिकल एज्युकेशन |
१६ मार्च २०२३ गुरुवार १०.३० am ते १:३० pm | ०४४ | बायोलॉजी |
१७ मार्च २०२३, शुक्रवार १०.३० am ते १:३० pm | ०३० | इकॉनॉमिक्स |
२० मार्च २०२३, सोमवार १०.३० am ते १:३० pm | ०२८ | पॉलिटिकल सायन्स |
२३ मार्च गुरुवार २०२३, १०.३० am ते १:३० pm | ०८३ | कंप्युटर सायन्स |
२५ मार्च २०२३, शनिवार १०.३० am ते १:३० pm | ८३३ | बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन |
२९ मार्च २०२३, बुधवार १०.३० am ते १:३० | ०२७ | हिस्ट्री |
३१ मार्च २०२३, शुक्रवार १०.३० am ते १:३० pm | ०५५ | अकाउंट्स |
१ एप्रिल २०२३, शनिवार १०:३० am ते १:३० pm | ०६४ | होम सायन्स |
३ एप्रिल २०२३, सोमवार १०:३० am ते १:३० pm | ०३९ | सोशियोलॉजी |
४ एप्रिल २०२३, मंगळवार १०:३० am ते १:३० pm | ००३ | उर्दू (Elective) |
४ एप्रिल २०२३, मंगळवार १०:३० am ते १:३० pm | ३०३ | उर्दू (core) |
५ एप्रिल २०२३, बुधवार १०.३० am ते १:३० pm | ०३७ | सायकोलॉजी |
सीबीएसई १२ वी च्या परीक्षेचे वेळापत्रक कसे डाउनलोड करायचे?
- सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा cbse.nic.in. या अकॅडमिक वेबसाईटवर जा.
- तिथे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी एक लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा.
- वर्ड फाईल किंवा पीडीएफ डाउनलोड करा. अशाप्रकारे १२ वी परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करता येईल.