राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२९ सप्टेंबर) दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला न्यावे. तसेच येत्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या स्मारकाच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडणार आहे. तसेच शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा