चोरटय़ा चित्रफितीची भीती, इंटरनेटवर डाऊनलोड करण्याची सुविधा, चित्रपटगीतांची झटपट व वेगवान लोकप्रियता अशा विविध कारणास्तव गैरफिल्मी चित्रफितीची निर्मिती केवढी थंडावली होती ना.. पण ही कोंडी फुटतेय प्रियांका चोप्रा, सोफिया चौधरी यांच्या चित्रफितीनंतर आयेशा सागर ‘ब्रेथलेस किस’ ही चित्रफीत घेऊन आली. त्याच्या प्रकाशन सोहळ्यात तिने ‘इंडियन गर्ल’, ‘रिच युवर हॅण्ड आऊट’ यावर बेभान-बेफाम नाचकाम करून वातावरण रंगीन केले.

Story img Loader