‘अता पता लापता’ संपण्यापूर्वी एकदा तरी हसवील अशी शेवटपर्यंत भीती वाटत होती, पण रघुवीर यादवला त्यात शेवटपर्यंत यशच आले नाही.. ‘दर्द-ए-डिस्को’त बप्पी लाहिरीने आपल्याच काही जुन्या हिट गाण्यांचे ‘मुखडे’ गात गात कंटाळा दूर केला, पण सिनेमात गंमत अशी नाही.. अशा हिंदीतील छोटय़ा चित्रपटाचे प्रत्येकी बजेट किमान एक ते अडीच कोटी असते. (अगदी पूर्वप्रसिद्धीसाठीही त्यात वेगळा वाटा असतो. हल्ली त्यावर चित्रपट चालतो म्हणे.) पडद्यावर मात्र काहीच रंगतसंगत लागत नाही त्याचे हो काय? वर्षभरात असे किमान साठ-पासष्ट चित्रपट बनतात-पडतात. पैशासह त्यात किती वेळ व शक्ती वाया जाते हे कशाला हो कोण
मोजतेय..