आदिती भागवत सध्या मुंबईत आहे, असे म्हटले तर तुम्ही विचाराल, म्हणजे काय, इतर वेळी ती कुठे असते?
तर ती सतत कुठल्या तरी देशाच्या दौऱ्यावर असते. तेथे आपल्या नृत्याचे कार्यक्रम करते, त्यातून आपली संस्कृती त्या त्या देशात नेते, अमेरिकेत तर तिची विशेष दखलही घेतली गेली. तिला विदेशात पुरस्कार मिळतात, स्थानिक वृत्तपत्रांतून तिची विशेष दखलही घेतली जाते. (आणि ते सगळं ती इकडे बऱ्याचशा तारकांना दाखवते.)

तात्पर्य ती विदेशात असते ही बातमी नेहमीची झाली, येताना काय काय आणते, ते कोणाला कसे दाखविते हे महत्त्वाचे..      

Story img Loader